प्रियालींच्या सर्व मतांशी पूर्णपणे सहमत.

मृदुला, आपण नमूद केलेले देश प्रगत म्हणवले जात असूनही तिथल्या स्त्रियांना स्वसंरक्षणाचे किमान शिक्षणही दिले गेलेले नसते असेच अप्रत्यक्षपणे सांगणारे तुमचे लेखन वाचून आश्चर्ययुक्त मौज वाटली.

अवांतर : आजच्या काळात स्वसंरक्षणास मदत करणारे सिद्ध होईल असे खास भारतीय पद्धतीचे कुठले तंत्रज्ञान आहे का? असे तंत्रज्ञान असल्यास, आंतर्राष्ट्रीय पातळीवर उपलब्ध इतर तंत्रज्ञानांच्या तुलनेत ते कितपत प्रभावी आहे?