डोक बन्द ठेउन ( विचार न करता) हा चित्रपट बघायला काही हरकात नाही. नाहीतरी जेम्स बॉन्ड च्या चित्रपटात पण हे सर्व प्रश्न आपल्याला पडतातच ना? वेळेआभावी सर्व काही पडध्यावर दाखवाता येणे शक्य नसते.
एक छान प्रयत्न केलाय हॉलीऊड प्रमाणे चित्रपट तयार करण्याचा. प्रोत्साहन ध्या. बाकी रसग्रहण आवडले.
शिरीन९७