चित्त ,
आपण बुद्धिवादी,विचारवंत तर आपणच द्याना भारतीय म्हणुन चर्चेला उत्तर.
एकंदर ही चर्चा भावनिक होते आहे असे दिसते. कुठेकुठे फालतू वैयक्तिकही झाली आहे. शेवटी आपण काय केले तेच केले दुसऱ्यांवर वैयक्तिक टिका. आपल्यासारख्या बोगस भारतियांमुळे आमचा देश चर्चेत मागे पडतो.
चित्त आपला प्रतिसाद पाहुन आपली कीव येते.
भारत देशाची लाज वाटली हे वाक्य बोलायला लाज नाही वाटली . हे वाक्य वाचुन आपल्याला लाज वाटली वाटत. चांगल लाजताय.
जय हिंद !
आपला
कॉ.विकि