उदाहरणा दाखल दुवा : उंची हा लेख पहा व खालील पैकी कोणते बदल योग्य आहेत ते सुचवा किंवा विक्शनरी लेखात स्वतःच बदल करा.
*कशाचेही त्याच्या 'तळा पासून ते सर्वात वरच्या टोका मधील अंतर'
* उभा मानव,प्राणी,वनस्पती,डोंगर,वस्तू इत्यादींचे समुद्र सपाटी किंवा जमिनी पासून सर्वात उंच टोका पर्यंतचे अंतर.
* मौल्यवान वस्तू (किंमती /भारीचे)
* विशेषण:
* शब्दातील प्रत्यय: ई
* सामान्यरूप : उंची
*पदरूपे : उंचीस,उंचीला ,उंचीचे,उंचीचा,उंचीच्या,उंचीला,उंचीने,उंचीभरून(?),उंचीबद्दल
* उंची कपडे
* शब्दाचा उद्भव देशी तत्सम तद्भव कोणता ?
*