काही म्हणा... एवढी वाढ झाली बुद्धीची की आपल्याला आपल्याच देशाची लाज वाटते .
आमची गावाकडची माणसं चांगली कि हो अशा बुद्धीवाद्यांपेक्षा...
सचिन, काय सॉलेड षटकार खेचलात .जरा आमची ही बाजु घेतली असतीत तर बरे वाटले असते . असो .आपल्या प्रतिसादाशी सहमत.बहुतेक चित्त यांचे खवळले पित्त.
स्वकियाला वाटली भारताची लाज.
काढला पाहीजे त्याच्या कानाखाली आवाज.
आपला
कॉ.विकि