प्रोत्साहन,प्रोत्साहन,प्रोत्साहन....
घ्या प्रोत्साहन तीनदा...

अनुची लेखनशैली दाद देण्यासारखी. टुकार चित्रपटाचे परीक्षण चुरचुरीत होऊ शकते हे नव्याने कळाले.
अवांतर: 'धूम-२' चिरंजीवांच्या हट्टाखातर बघावा लागेल असे वाटते. मुले काय बघतात यावर हल्ली लक्ष ठेवावे लागते. कोण जाणे, कदाचित माझ्या ज्ञानात भरही पडेल!