प्रियाली, मी आपल्याशी संपूर्ण सहमत आहे.
मृदुला, काहीही न करता उपजीविका चालावी अशी ऐदी भावना भारतात
बऱ्याच जणांची आहे.
परदेशांतही असे लोक असतातच.
भारतातील वसाहतीच्या शोषणातून इंग्रजांनीच स्वत:चा चरितार्थ दीर्घकाळ चालवला होता. पण त्यांना अजूनही त्याखातर लाज वाटल्याचे ऐकिवात नाही.
त्या साऱ्यांची मला लाजच वाटते.