नावापुढे कॉमरेड लावणाऱ्यांनी आधी साम्यवादाचा जरा अभ्यास करावा. कॉमरेड हे बिरुद केवळ फॅशन म्हणून मिरवू नये. कारण साम्यवाद भारतीय आणि गैरभारतीय असा फरक कधीच करत नाही.