प्रगत म्हणवले जात असूनही तिथल्या स्त्रियांना स्वसंरक्षणाचे किमान शिक्षणही दिले गेलेले नसते

स्वसंरक्षणाचे शिक्षण म्हणजे नक्की काय?

मी दिलेल्या उदाहरणातल्या मुलीशी छेडछाड झाली. यात तिला दुखापत काही झाली नाही पण मानसिक धक्का बसला. कारण असे काही होऊ शकते असे तिला कधी वाटलेच नव्हते. दुसऱ्या चिनी मुलीच्या उदाहरणात लोक केवळ दुरून टक लावून पहात असत. हे (मानसशास्त्रीय दृष्टीने कोणत्याही माणसाला) आव्हान दिल्यासारखे वा अपमानास्पद वाटणे साहजिक आहे.