रेषा अंतर कमी झाल्या तर त्या समांतर राहणार नाहीत ना!!!

आणि अंतर कमी झाल्यावर कधी ना कधी तरी भेटतीलच की राव.... तेव्हा, ग़म करू नका, भेट होईल हो!

ह. घ्या...

कविता छान आहे बाकी...