अधिक माहितीबद्दल आभार!

पण अशा धंदेवाल्यांमुळे, लैंगीक छळ (सेस्शुअल हरॅसमेंट) करणाऱ्या माहीती क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे (मला वाटते इन्फ़ोसिसच्या कॅलीफ़ोर्नीयाच्या ऑफ़िसमधील) आपण लाजत नाही - माझा वाद फक्त या अशा असमतोल वृत्तीशी आहे.

मी ही तुमच्याबरोबर!