अनु
मस्तच लिहिले आहे परीक्षण! मलाही धूम-२ पाहताना अनेक प्रश्न सतावत होते पण नवऱ्याने 'जरा डोके बाजूला ठेऊन हिंदी चित्रपट बघत जा' सांगितल्यावर काय करणार?
बाकी ह्रतिक रोशन खास! त्याचा नाच आवडला!
अंजू