अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला प्रकाशाचे किरण दाखवणाऱ्या प्रतिसूर्य भीमरावांना कोटी कोटी प्रणाम.

आपण दाखविलेल्या वाटेवरून चालण्याची शक्ती आणि आपल्या शिकवणीचे भान आम्हाला राहो हीच प्रार्थना.