वेरूळ, अजिंठा, पाहण्यासाठी औरंगाबादला जगभरातले पर्यटक स्त्रिया आणि पुरुष येत असतात.विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी,औरंगाबादला असतात.त्यांना स्थानिक लोकांची,पोलिसाची फार मदत होत असते.आपल्यापेक्षा वेगळे,त्यांचा पेहराव,वैगरे,म्हणून पाहणे हे नैसर्गिक आहे.(रोखून असेल किंवा खोकून असेल )आणि आमच्याकडे पोलिसांच्याच सहकार्याने त्यांना अधिक बिनधास्त राहता येते.