मला खूप दिवसापासून इच्छा होती अशी इडली करण्याची.. त्या इंस्टंट पिठाच्या एवढ्या छान नाही होत... तू अगदी कधी भिजवायचे कधी वाटायचे दिले आहेस त्यामुळे अगदी बरे झाले.
एखाद्या दिवशी करून पाहिन..
धन्यवाद!
अंजू