कारकून, रसग्रहण आवडले. सामान्य कवितेचे केलेले एक वेग़ळे रसग्रहण नर्मविनोद , आपली शैली सुद्धा वेगळी आहे.
नेमकी हीच कविता कशी आपल्याला मिळाली? आमच्या अनुदिनीवर ही कविता
येथे बघता येईल.
बाजीरावांचे रसग्रहण वाचून आपण हे रसग्रहण केले आहे असे वाटले. वड्याचे तेल वांग्यावर असे आपले वाग़णे म्हणावे का?