विडंबनाखालीच प्रतिसाद देण्याची सोय असताना वेगळे रसग्रहण लिहिण्याचे प्रयोजन समजले नसले, तरी तेवढे सोडल्यास रसग्रहण आवडले. भाषा उत्तम आहे.