माधव,

पुण्यात आलास की वेळ मिळाला तर ईतिहास संशोधक श्री. निनाद बेडेकर ह्यांची ओळख करून देतो.

माझे चांगले मित्र आहेत.

शिवाजी राजा बद्द्ल नवीन माहिती मिळेल.

समीर.