ऐशूला..

"केस हडळीसारखे मोकळे न सोडता वरती बांधणे"

बिचारी चांगली दिसली आहे या सिनेमात. मी तिच्यासाठी हा सिनेमा बघितला (बायकोने ह्रतिक आणि अभिषेक साठी बघितला हे सांगायला नको..)

एक शंका आहे..

मी मॅट्रीक्सच्या ३ ही भागांचा व्यवस्थित अर्थ लावू शकलो पण धूम-२ मधे २ बिपाशा का? (मुळात १ तरी का?) अशी शंका आली. नाही.. काही वाईट झालं नाही पण उगाच एक शंका..