शरदराव आपले विवेचन चांगले आहे.
हे विरोधी भाग कसे असतात, ते कसे ओळखावे आणि मग पुढे काय करावे हे लिहिलेत तर अजून उत्तम.
यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व एकसंध नसते. त्याचे अनेक भाग झालेले असतात.
विषयमांडणीसाठी म्हणून वरील वाक्यरचना असेल ठीक पण जर वरील संकल्पना खरी आहे असे वाटत असेल तर मला तरी ती पटत नाही. आपले व्यक्तिमत्त्व हे एकसंध आणि एका ठराविक दिशेनेच जाणारे असते. ते कसा प्रवास करते ते मात्र आपण ओळखू शकत नाही. ते ओळखण्याचे साधन म्हणजे योग. असे मला वाटते.
--लिखाळ.