प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.
जीजि, चिडता का? मला कसे काय कळणार? ईमेलने कित्येक कविता फिरत असतात. तशीच ही एक. राग मानू नका. आता ह्या कवितेचे रसग्रहण का केले ह्याचे उत्तर पुढे देतो आहेच.
वरदाताई, सगळ्याच गोष्टींची प्रयोजने काय सांगितली पाहिजेत का?आता कविता खास असतात त्याचे रसग्रहण खास खास लोक करतात. मी साधा कारकून मी मला झेपेल अशा कवितेचे रसग्रहण मी करणार. तुम्हाला रसग्रहण आवडले नाही यावर माझ्याजवळ काही उपाय नाही. माझी धाव कुंपणापर्यंतच.