मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला
जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला

उत्तम! रसपूर्ण आणि धुन्दी चा आनंद देणारे काव्य.

धन्यवाद वैभव. पुढील लेखनासाठी शुभेछा!