वसू केळकरने निबंधाच्या एका वहीत वर श्री काढून त्याखाली कुठल्या तरी मोठ्या पोटाच्या स्वामीचे चित्र लावले, तर खिडकीतून बाहेर फेकलेली वही शोधायला त्याला पाच मिनिटे लागली
हा हा हा

आधुनिक लघुकथेचा जनक गोगोलl याच्या ओव्हरकोट या कथेनंतरचे सगळे कथालेखक ' We all are out of Gogol's Overcoat'  असे म्हणत असत. पांढऱ्यावर काळे करणाऱ्या सगळ्या मराठी कथाकारांनी जी. एं. बाबत असेच म्हटले पाहिजे.
छू, तुमचे आभार आता एकदमच मानतो.
सन्जोप राव