आंबेडकरांना अभिवादन ...
{आंबेडकर नाथसंप्रदायाच्या वातावरणात वाढले होते आणि त्यांनी शेअर्सचा व्यवसाय केला ह्या २ नव्या गोष्टी कळल्या, धन्यवाद}
बाकी काय शिकावे म्हणाल तर आंबेडकरांनी जसा अन्याय सहन केला नाही तसा (तथाकथित उच्चवर्णीयांनीसुद्धा) अन्याय सहन करू नये आणि अन्याय सहन होत नाही म्हणून वेगळी चूल सुद्धा मांडू नये.