'हडळीची' उपमा अप्सरा ऐश्वर्याला दिलेली नसून 'मोकळ्या सोडलेले केस' या 'टिपीकल हडळ सिम्प्टम' ला दिली आहे. (ऐश हडळ तर अन्नू अगरवाल कोण??रितू शिवपुरी कोण?? महाहडळी?)