पांढऱ्यावर काळे करणाऱ्या सगळ्या मराठी कथाकारांनी जी. एं. बाबत असेच म्हटले पाहिजे.

मीदेखील हेच म्हणतो...

 

सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. आता अधिक हुरुपाने पुढील लिखाण लवकरात लवकर येथे उतरवण्याचा प्रयत्न करतो.