छानच मजा येते आहे. शालेय आठवणी जाग्या होत आहेत.
पण त्यांनी शिकवलेल्या कविता मात्र देव्हाऱ्यातील चांदीच्या टाकाप्रमाणे मनात अगदी स्वच्छ आहेत.
आमच्या मराठीच्या बाईंनी कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता शिकवली होती. ती कविता आणि तो तासही मला अजून अगदी तपशीलासह आठवत आहे!