काल निवांतपणे ही दीर्घकथा कितीतरी वर्षांनी वाचली,नव्याने काही समजले असे वाटले. आपण चिकाटीने इथे ही कथा टंकित केल्यामुळे मराठी मातीपासून हजारो मैल दूर असूनही वाचता आली,त्याबद्दल आपल्याला अनेक धन्यवाद.स्वाती