आमच्या अकाउंटींग मधे ' every debit has an equal amount of credit' अशा प्रकारचं एक ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे माझ्या लेखी तरी(आणि कदाचित सर्व अकाउंटंट्सच्या दृष्टिने देखिल), गोष्ट माहीत नाही म्हणून ती फक्त देवाच्या खात्याला डेबिट टाकणे चूक आहे. त्याची रिव्हर्स एन्ट्री करायलाच हवी. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परिने भेडसावणाऱ्या तमाम प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा निदान प्रयत्न तरी केलाच पाहिजे. अर्थात् त्यासाठी देव-देवस्की, कर्मकांडे इ. सोडून विज्ञानाची कास धरायला हवी, हे सांगणे न लगे!

तरच जीवनाची बॅलन्सशीट टॅली होईल!(काहीहीहीही..... ही..... ही)

-ग्रामिण मुम्बईकर