त्याची ८४ वर्षांची आई दरवर्षी त्याच्याकडे एखाद महिना येते,काटे चमचे पुसत तिथे गल्ल्यावर बसते.येणाऱ्या नेहमीच्या लोकांची विचारपूस करते.पण ना तिला इंग्रजी येत ना जर्मन ,तरीही आमचा संवाद चालतो.

फारच मस्त. तुमचे बेला कांसा फार फार आवडले बरं का.