धन्यवाद नामदेवराव,

लेख माहितीपूर्ण व वाचनिय आहे. या ग्रंथप्रेमी व विद्वान माणसाबद्दल मला नेहेमी एक खंत वाटते की हे व्यक्तिमत्व दुर्दैवाने केवळ एका समाजाचे नेते म्हणूनच ओळखले गेले.