जान्हवी,तुम्ही दिलेली ही कृती मला खूप दिवस हवी होती,त्यासाठी सर्वप्रथम धन्यवाद! एक प्रश्न होता-उडीद डाळ microwave oven मध्ये भाजता येईल का?आणि हो,तूपाचे प्रमाण निश्चित नाही का?यापूर्वी मी बिन-पाकाचे असे नुसते वरून तूप घालून केलेले लाडू फसले होते.म्हणजे ते वळण्याइतके ओलसर झालेच नाहीत.कृपया मार्गदर्शन करावे.