हतबुद्ध!__________
शशांक, तुमच्या लेखाला तेव्हा प्रतिसाद दिला गेला नव्हता. (लेख नजरेतून सुटून गेला असेल.) आता देत आहे. लेख फार छान आहे. व्यंग (सटायर्) कसे असावे याचे हे उत्तम उदाहरण आहे.