डॉ आंबेडकरांच्या स्मृतीस मनःपूर्वक अभिवादन.

आंबेडकरांविषयी मला वाईट असे वाटते की त्यांचे कार्य राजकीयदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, पुढे चालवणारे कोणीच झाले नाही. दलित वा दलितेतर समाजातही. आंबेडकरांनी लिहिलेली संशोधनात्मक पुस्तके वाचून पुढे समाजशास्त्रज्ञांनी ते संशोधन पुढे का चालवले नाही ते कळत नाही. राजकीयदृष्ट्या  इतर अनेक नेत्यांचे वारसदार निर्माण झाले नाहीत म्हणून तितके आश्चर्य वाटत नाही.

आंबेडकरांना देव्हाऱ्याच्या ऐवजी रोजच्या जगण्यात स्थान मिळायला हवे होते.