सन्जोपराव,जर कॉपीराइट आदीचा भंग होणार नसेल तर पुढेमागे आपणाकडून मनोगतावर जी. एं. ची 'विदूषक' कथा वाचायला आवडेल. ही कथा वाचली. मधले २-३ भाग आवडले.