डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या महापरिनिर्वाणाला आज अर्धशतक पूर्ण होत आहे. या निमित्त सारा देश त्यांना श्रद्धांजली वाहत असताना 'मनोगत' वर नामदेवरावांचा सुंदर लेखवजा आठ्वणी म्हणजे, त्यांच्या पवित्र व स्फूतिर्दायी स्मृतींसमोर नतमस्तक होणे आहे.या महामानवाला आमचाही प्रणाम.