परीक्षण आवडले.
आई, बहीण, मावशी अशी पात्रे जी. ए. थोर, उदात्त रंगवतात, पण बायको, प्रेयसी यांच्याविषयी लिहिताना त्यांची लेखणी कमालीची विषारी
अगदी! त्यात बायको, प्रेयसी या स्त्रिया आई, बहिण नसतातच की काय अशी शंका येण्याइतका वेगळेपणा आहे. हे मुद्दामहून की आपोआप हे कळत नाही.