बाबासाहेब ,
तुम्ही पेटवलेला समाज जागृतीचा वन्ही मी सतत पेटता ठेवीन, स्वतःच्या बुद्धीवरचा विश्वास कायम ठेवीन, माझा विवेक जे सांगतो ते मान्य करण्याचे धैर्य बाळगेन, कुणाचंही जन्मजात मोठेपण किंवा लहानपण कुठल्याच स्वरूपात मान्य करणार नाही.
तुमचा...
नीलकांत