अनु ,
झकास लिहीलयस गं.
मी तर स.प.(S.P.) समोरचा मोठा फलक , ज्यात ऐश्वर्या खुप झकास दिसते आहे. तो व आंतरजालावरील नव्या चित्रांतील नवा 'लुक' पाहूनच पहायला जायचे ठरवले होते.
धुम २ पाहतांना पहिला धुम मात्र सतत आठवतो. धुम २ मधे बिपाशा नावाची चंगळ आहे मात्र मागच्या भागातली बंगाली मिर्ची रिमी मात्र यात विशेष नाही. खरं तर ब्राझीलला जाऊन नाचण्याशीवाय बिपाशाला सुद्धा काहीच काम नाही. हृतिक , उदय आणि अभिषेक आदी भाई लोक सुद्धा अगदी भारीच. असो तु सगळा सिनेमा झकासच लिहीलायस. असेच लिही पुन्हा.
नीलकांत