"जसा होता (आणि अनुभवला )तशा भारतावर प्रेम केलेला महामानव"

आंबेडकरांनी भारतावर आणि भारतीयांवर नेहमीच प्रेम केले. तरीही त्यांना भारत "जसा" होता "तसा" बिलकुल पसंत नव्हता. शरमेची आणि रागाची अनेक गळवे भारतभर जागोजागी ठुसठुसत होती. त्याचे वाभाडे आंबेडकरांनी नेहमीच काढले.

आपल्या वर्तनाने आणि नेतृत्वाने त्यांनी भारताचे रूपरंग अनेक अर्थांनी बदलून टाकले. भारतीय घटनेचे शिल्पकार आणि धर्मपरिवर्तन ही त्या वाटचालीतील ठळक उदाहरणे म्हणता येतील.