अरुण साधु यांच्या निवडीने आमच्या विदर्भाच्या साहित्य वर्तुळात कमालीचे चैतन्य आले आहे. विदर्भ साहित्य संघाने तर श्री साधु निवडून यावे म्हणून खुप प्रयत्न केलेत.
आता नागपुर, अकोला , अमरावतीला साहित्य क्षेत्रात चैतन्य आले आहे.
श्री अरुण साधु यांचे अभिनंदन.
त्यांचा पत्ता मिळाल्यास त्यांना पत्राने अभिनंदन देता येईल.
नीलकांत