वरदाताई,
प्रतिसादाचे वर्गिकरण रसग्रहण असे करता येत नाही, वाचकांना फक्त शीर्षकातून ते समजू शकते. शिवाय साहित्याचा रसग्रहण हा महत्त्वाचा विभाग आहे. इथे विविध साहित्यप्रकार हाताळले जावेत म्हणून प्रशासकांनी मुद्दाम काव्याचे रसग्रहण गद्य विभागात लिहावे असे सांगितले आहे.