कसे काय तुम्हांला इतके छान मित्र मिळतात बुवा? इथे तर शेजारी रहाणारा इंग्रज सुद्धा "हाय, हलो" पुढे बोलत नाही! असो. असेच बरेच मित्र तुम्हांला मिळोत आणि आम्हांला किस्से वाचायला मिळोत.
काँबीनात्सिऑन ची पाककृती मनोगत वर कधी देत आहात? करुन पहायला आवडेल.