स्वाती,

फिलिपो आवडला. पिझ्झेरियाच्या नावाचा उच्चार "बेल्ला कासा" असावा असे वाटते. बेल्ला म्हणजे सुंदर आणि कासा(किंवा काजा) म्हणजे घर. मला इथे कधी काँबीनात्सिऑन खायची संधी आली नाही. माझा आवडता म्हणजे फुंगी(मश्रूम).

जर्मनीवृत्तांत चालू राहू देत. :)

हॅम्लेट