माहितीपूर्ण लेख. भारताच्या मुख्य प्रवाहात दलित नव्हते आणि त्यांना तेथे आणण्याचे प्रयत्न कुठच्याही राजकीय पक्षाने स्वतःहून (काँग्रेसने देखील) केले नाहीत असे ऐकले आहे. तेव्हा आंबेडकरांनी दलितांना आवाज मिळवून दिला आणि राजकीय प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले.
आपण शाळेत इतिहास शिकतो ते फक्त सनावळ्या पाठ करून आणि मुख्य प्रसंग लक्षात ठेवून. पण राजकारणाचा सखोल अभ्यास कसा करायचा हे शिकवलेले नसते याचे वाईट वाटते.
सुहासिनी