कोण म्हनतो कॉपी करुन पेस्ट होत नाही. हा पहा तुमचाच  प्रश्न येथे खाली कॉपी करुन पेस्ट केला आहे.

 

नमस्कार,
मला ह्या साइट वरुन काही मजकूर माझ्या संगणकावर घ्यायचा आहे.
Copy+paste ते साध्य झाले नाही.
कोणी मदत करू शकेल का?

देवदत्त