मिलिंद,
ह्यातली 'बहू' म्हणजे आपली इतालियन बहू का ?
होना,दुसरी कोण असणार?
पुलंच्या पानवाल्यासारखं 'माफ करा साहेब, मला वाटलं बाई आपल्यासोबत आहेत' असंही होत असेल कधी कधी.
हो हो,होतं असं कधी कधी,जागा चुकली की:)
हॅम्लेट,
पिझ्झेरियाच्या नावाचा उच्चार "बेल्ला कासा" असावा असे वाटते.बेल्ला म्हणजे सुंदर आणि कासा(किंवा काजा) म्हणजे घर.
या माहितीबद्दल आणि बरोबर उच्चाराकरता धन्यवाद.
खुशी,
काँबीनात्सिऑन ची पाककृती मनोगत वर कधी देत आहात? करुन पहायला आवडेल.
लवकरच देते.
मिलिंद,अनु,शेर्पा,तात्या,चित्त,कारकून,सुमीत,अत्यानंद,खुशी,हॅम्लेट
आपल्या सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद.
स्वाती