हा लेख मी वाद घालायला लिहीलेला नाही जरी चर्चे अंतर्गत असला तरी. आंबेडकरांच्या ज्या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या त्याबद्दलचा हा लेख होता आणि शेवटी प्रश्न होता की "आंबेडकरांच्या वरील अतिशय त्रोटक माहीतीवरून आपण आज काय शिकावे?"

कृपया आपल्या प्रतिक्रीयेत त्याचे उत्तर द्या कारण ही चर्चा आदरांजली म्हणून आहे.  बाकी वाद घालायला नवीन चर्चा सुरू करा उत्तरे मिळतील.

धन्यवाद.