अपॉइंटमेंटचा इतका बाऊ का करताहेत ते कळत नाही. त्याला भेट हा अस्सल शब्द आहे.
भेट घ्यायची आहे.
यात वेळेची निश्चिती ही नंतर वापरावरून आलेली आहे.
पोस्टमनला पत्रवितरक म्हणावे असे मला वाटते.
कलोअ,सुभाष