परीक्षण/समीक्षा अतिशय आवडली. जी. एं. च्या लेखनामधले पदर अतिशय उत्तम प्रकारे उलगडले आहेत.